शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :१५ हजार मतदारांना नवीन ओळखपत्र मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:49 IST

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि यादीतील सुधारणांचे काम करण्यात आले असून, या अंतर्गत १५ हजार ७८६ नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि यादीतील सुधारणांचे काम करण्यात आले असून, या अंतर्गत १५ हजार ७८६ नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिली़निवडणूक विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला़ या कार्यक्रमांतर्गत जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३ हजार ९७, परभणी मतदार संघात ३ हजार ८५८, गंगाखेड विधानसभा मतदार संघात ६ हजार ९ असे एकूण १५ हजार ७८६ मतदारांना नवीन मतदान ओळखपत्राचे वाटप बीएलओमार्फत करण्यात येत आहे़ १ जानेवारी २०१९ च्या अर्हता दिनांकावर घेण्यात आलेल्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात आल्या असून, जिल्ह्यातील १३ हजार ७१२ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे़शस्त्र जमा करण्याचे आवाहन४विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात शस्त्र परवानाधारकांकडून त्यांच्याकडील शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यात यावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़४या संदर्भात छाननी समितीची बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत काही परवानाधारकांना निवडणूक कालावधीत शस्त्र जमा करण्यापासून सवलत देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़४त्यामुळे संबंधित शस्त्र परवानाधारकांनी त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019EVM Machineएव्हीएम मशीन