शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

परभणी : सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:46 IST

शहरातील रोशन खान मोहल्ला भागातील बारादरी मस्जिद परिसरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपे विवाहबद्ध झाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील रोशन खान मोहल्ला भागातील बारादरी मस्जिद परिसरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपे विवाहबद्ध झाले़परभणी येथे ईद-ए-मिलादुन्नबी सामूहिक विवाह सोहळा समितीच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते़ या अनुषंगाने बुधवारी शहरातील बारादरी मस्जिद परिसरात सकाळी ११़३० च्या सुमारास सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता़ यावेळी जिल्हाभरातून दाखल झालेले ३८ जोडपे विवाहबद्ध झाले़ यावेळी मौलाना रफियोद्दीन अशरफी यांनी निकहाचे पठन केले़ काजी अफजलोद्दीन यांनी सामूहिक दुँआचे पठण केले़ यावेळी वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार विद्याचरण कडवकर, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोनि युनूस शेख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, तहसीन अहमद खान, इरफान उर रहेमान, डॉ़ रिझवान काजी, नगरसेवक शेख अहमद, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक अन्वर खान, अब्दुल हफिज, मो़ ताहेर अली खान, शेख शेरू, हाजी सिराजोद्दीन फारुखी, प्रा़ डॉ़ हामेद हाश्मी, हाजी अशरफ साया, बशीर अहमद, खाजा आमदार आदींची उपस्थिती होती़ यावेळी एहसास जिंदगी ट्रस्टच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५३ नागरिकांनी रक्तदान केले़शहरातून काढण्यात आला जुलूस४ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूस-ए- मोहम्मदीया समितीतर्फे दुपारी २़३० च्या सुमारास शहरातून जुलूस काढण्यात आला होता़ ग्रँड कॉर्नर परिसरातील बिलाल मशिदीपासून जुलूसला सुरुवात झाली़ शाही मशिद-नारायण चाळ- आऱआर टॉवर, शिवाजी चौकमार्गे ईदगाह मैदानावर सायंकाळी ५ वाजता जुलूसचा समारोप झाला़ यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवांनी उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीmarriageलग्न