शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :‘डिग्रस’मध्ये १ टक्का पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:30 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधारात केवळ १ टक्के पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे अजूनही गोदावरीचे पात्र कोरडेठाक असून, जायकवाडीच्या पाण्यावरच आशा विसंबून आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधारात केवळ १ टक्के पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे अजूनही गोदावरीचे पात्र कोरडेठाक असून, जायकवाडीच्या पाण्यावरच आशा विसंबून आहेत़पालम तालुक्यात आॅगस्ट महिना अर्धा संपत आला तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही़ हलक्या पावसावर पिकांना जीवदान मिळाले असले तरीही जनावरे व माणसासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतीशय कठीण बनलेला आहे़डिग्रस या बंधाऱ्यावर पालम शहरासह पालम, पूर्णा तालुक्यातील जवळपास ३५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे़ जोरदार पाऊस न झाल्याने गोदावरीच्या पात्रात पाणी आले नाही़ गळाटी व लेंडी नदीला पूर आल्याने गोदावरीतील खड्डे काही ठिकाणी भरले असून, डिग्रसचा बंधाºयापर्यंत पाणी गेलेले आहे़ परंतु, हे पाणी अतिशय किरकोळ असून, केवळ १़३४ टक्के पाण्याचा साठा झाला आहे़ अजूनही पावसाचे पाणी पात्रात न आल्याने डिग्रस बंधारा कोरडाच आहे़ हा बंधारा भरला तरच पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.जागोजागी खड्डे भरलेगोदावरी नदीच्या पात्रात यावर्षी अवैध वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत़ पात्रात तालुक्यातील फळा व आरखेड येथे दोन नद्या गोदावरीला येऊन मिळतात़ या नद्यांना मागील काही दिवसांपूर्वी पाणी आले होते़ या पुराचे पाणी गोदावरीच्या पात्रात शिरल्याने पात्रातील खड्डे जागोजागी भरलेले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसWaterपाणी