शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पीक विम्यासाठी उरले ११ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:22 IST

२०१९-२० या रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा व उन्हाळी भूईमुग या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २८ नोव्हेंबरपासून पीक विमा भरुन घेण्यात येत आहे. पीक विमा भरण्याची शेवटची मुदत ही ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिके संरक्षित करण्यासाठी ११ दिवसांचा कालावधी उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१९-२० या रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा व उन्हाळी भूईमुग या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २८ नोव्हेंबरपासून पीक विमा भरुन घेण्यात येत आहे. पीक विमा भरण्याची शेवटची मुदत ही ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिके संरक्षित करण्यासाठी ११ दिवसांचा कालावधी उरला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीच्या रब्बी हंगामासाठी राज्य शासनाने भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड केली आहे. या कंपनीकडे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भूईमुग या पिकांचा विमा उतरविता येणार आहे. ज्वारीसाठी प्रति हेक्टर ३९० रुपये, गव्हासाठी ५२५ रुपये, हरभरा या पिकासाठी ३६० रुपयांचा हप्ता तर उन्हाळी भूईमुगासाठी ५७० रुपये प्रति हेक्टरसाठी हप्ता भरावा लागणार आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. पीक विमा भरण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसूचित पिकांची पेरणी केलेले घोषणापत्र, बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे घेऊन जिल्ह्यातील सीएसी केंद्र व बँकांमध्ये विमा भरावयाचा आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबरपासून विमा भरण्यासाठी राज्य शासनाने सुरुवात केली आहे; परंतु, रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. त्यामुळे शेतकºयांनी शेवटच्या दिवसात बँक व सीएससी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी ३१ डिेसेंबर या मुदतीत पीक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.शेतकºयांमध्ये उदासिनता४मागील दोन खरीप हंगाम व दोन्ही रब्बी हंगामात जिल्ह्याला मिळालेल्या विमा कंपनीने केवळ शेतकºयांकडून विमा हप्ता भरुन घेताना काळजी घेतली; परंतु, शेतकºयांचे या चारही हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची मदत देताना मात्र या कंपन्यांनी आखडता हात घेतला. काही हंगामात तर शेतकºयांना मदतच मिळाली नाही. त्यामुळे विमा काढण्याकडे शेतकºयांमध्ये उदासिनता दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी