शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी औजारांसाठी २२ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:06 IST

तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी औजारांसाठी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना साहित्य देण्यासाठी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी औजारांसाठी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना साहित्य देण्यासाठी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत घेण्यात आली.शेतकºयांना शेतीच्या कामात आधुनिक यंत्राचा वापर करता यावा, यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर कृषी औजारे देण्यासाठी कृषी विभागाने अर्ज मागविले होते. या योजनेसाठी ५५३ प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाले होते. यातून शेतकºयांची निवड करण्यासाठी कृषी विभागाने संगणकाद्वारे सोडत घेऊन प्रतीक्षा यादी तयार केली आहे. रोटावेटर, पलटी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र यासह विविध औजारांसाठी यादी तयार करण्यात आली आहे.२२ लाख रुपयांच्या अनुदानातून शेतकºयांना आर्थिक मदत केली जाणार आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के, मंडळ कृषी अधिकारी गोविंद काळे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण काळे, नायब तहसीलदार कांबळे, कृषी सहाय्यक दत्ता दुधाटे, अरूण दिवसे, संजय कसबे, प्रमोद आनंदराव, वसंत राठोड, अभय हनवते, होळकर आदींसह शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीfundsनिधी