शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलीस महासंचालकांचे पंधरा कर्मचाऱ्यांना पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:37 IST

चांगली कामगिरी करणाºया जिल्ह्यातील १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चांगली कामगिरी करणाºया जिल्ह्यातील १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने हे सन्मानचिन्ह पोलीस कर्मचाºयांना प्रदान केले जाते. २३ एप्रिल रोजी सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस कर्मचाºयांची यादी पोलीस महासंचालक एस.के. जायसवाल यांनी जाहीर केली असून त्यात परभणी जिल्ह्यातील १५ पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. पोलीस पदक जाहीर झालेल्या या कर्मचाºयांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अयुब शेख इस्माईल, सय्यद मोईन सय्यद वजीर, हवालदार सुग्रीव केंद्रे, सखाराम वीरकर, सय्यद असदुल्ला शाह मीर इफ्तेखार अली, मंचक फड, गणेश कदम, बबन शिंदे, सतीश झाडे, जावेद खान हयात खान पठाण, शिवाजी मोरे, बालाजी फड, बालाजी रेड्डी, मोहम्मद मुजीब जफर मो. खाजा, रवींद्र भूमकर या पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने हा आदेश जाहीर केला असून पोलीस दलात उत्तम कामगिरीबद्दल २०१८ या वर्षासाठी पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. या कर्मचाºयांना १ मे २०१९ रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर आयोजित समारंभ प्रसंगी बोधचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करावे, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस