शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

परभणी : दुसºया दिवशी १२ हजार रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:21 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिरात १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या दरम्यान तब्बल १२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार महिला रुग्ण तर दंत रोगाच्या १६०० रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असल्याची माहिती आ.डॉ.राहुुल पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिरात १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या दरम्यान तब्बल १२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार महिला रुग्ण तर दंत रोगाच्या १६०० रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असल्याची माहिती आ.डॉ.राहुुल पाटील यांनी दिली.शहरातील नूतन विद्या मंदिर शाळेच्या मैैदानावर शिवसेनेच्या वतीने १३ फेब्रुवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवारी शहरातील ९ हजार ७०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.दुसºया दिवशी शहरातील तब्बल १२ हजार रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामध्ये ६७३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रियेसाठी दीड हजार रुग्णांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई, उदगीर, नांदेड व परभणी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.तसेच १७ फेब्रुवारी रोजी सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात विशेषत: हृदयरोग, कान, नाक, घसा, गर्भाशयाचे आजार, ग्रंथीचे विकार, क्षयरोग, कर्करोग, बालरोग, मूत्ररुग्ण, मानसिक आरोग्य आदी आजारांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.अंशुमनवर होणार मुंबईत उपचारशहरातील अंशुमन कल्याण काळे हा अवघ्या अडीच वर्षाचा बालक महाआरोग्य शिबिरात तपासणीसाठी आला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यास एक किडनी असून दुसरी व्यवस्थित काम करत नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे आ.डॉ.राहुल पाटील यांच्यामार्फत अंशुमनवर मुंबई येथील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत.