शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

परभणी : केरवाडीत चिकनगुनियाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:53 PM

तालुक्यातील केरवाडी येथे दोन दिवसांपासून चिकनगुनियाची साथ पसरली असून, दोन दिवसांमध्ये ३० रुग्णांना त्याची लागण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : तालुक्यातील केरवाडी येथे दोन दिवसांपासून चिकनगुनियाची साथ पसरली असून, दोन दिवसांमध्ये ३० रुग्णांना त्याची लागण झाली आहे़केरवाडीतील नवीन वसाहत परिसरात ही साथ सुरू असून, दोन दिवसांमध्ये ३० रुग्णांना लागण झाली आहे़ रुग्ण खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असून, आजाराने त्रस्त झाले आहेत़ असे असताना आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकले नाहीत़ त्यामुळे ही साथ आटोक्यात आणावी, अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे़ या निवेदनावर सरपंच तात्याराव करवर, आप्पासाहेब जाधव, सुनील जाधव, बंडू जाधव, शिवाजी जाधव, परमेश्वर जाधव, आत्मलिंग तुपकर आदींच्या स्वाक्षºया आहेत़

केरवाडी येथील ग्रामस्थांनी चिकनगुनिया आजारासंदर्भात तक्रार केली आहे़ आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना पाठवून तेथील पाहणी करून साथ पसरणार नाही, याची दक्षता घेऊ़ तसेच रुग्णांवर उपचार केले जातील़-डॉ़ कालिदास निरस, तालुका आरोग्य अधिकारी