शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani ZP Result 2026: मतमोजणीची सुरुवातच रंगतदार; उद्धवसेना-शिंदेसेना, काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

By मारोती जुंबडे | Updated: February 9, 2026 11:27 IST

विविध सर्कलमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आघाडी घेतल्याने तालुक्यात चुरशीची लढत रंगली आहे.

परभणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजता सुरुवात होताच पहिल्या कलांमध्ये परभणी तालुक्यात रंगतदार चित्र पाहायला मिळत आहे. विविध सर्कलमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आघाडी घेतल्याने तालुक्यात चुरशीची लढत रंगली आहे.

शिंगणापूर जिल्हा परिषद गटात उद्धवसेनेने सुरुवातीपासून आघाडी घेतली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे जांब सर्कलमध्येही उद्धवसेनेला अनुकूल कल मिळाल्याचे दिसून येत आहे.पिंगळी सर्कलमध्ये शिंदे सेनेने आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. पेडगाव सर्कलमध्ये काँग्रेसने दमदार सुरुवात करत आघाडी मिळवली आहे. टाकळी बोबडे सर्कलमध्ये शिंदे सेनेचा वरचष्मा दिसत असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पक्षाला अनुकूल वातावरण आहे. तर झरी  सर्कलमध्ये भाजपने आघाडी घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. विविध सर्कलमध्ये वेगवेगळ्या पक्षांची आघाडी असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.मतमोजणीची प्रक्रिया सात फेऱ्यांत पार पडणार असल्याने अंतिम निकालासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani ZP Election 2026: Tight race in early counting rounds.

Web Summary : Initial Parbhani ZP election counting shows a competitive landscape. Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leads in Shingnapur, while Shinde Sena dominates Takli Bobade. Congress gains in Pedgaon, BJP in Zari. Final results await.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५parabhaniपरभणी