शहरं
Join us  
Trending Stories
1
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
2
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
5
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
6
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
7
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
8
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
9
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
10
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
11
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
12
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
13
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
14
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
15
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
16
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
17
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
18
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
19
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
20
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

परभणीत अपहरणाच्या संशयावरून युवकास दिला बेदम चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:08 PM

अपहरणाच्या संशयावरून १०० ते १५० जणांच्या जमावाने एका युवकास बेदम मारहाण केली.

परभणी :  मुलांचे अपहरणाच्या संशयावरून १०० ते १५० जणांच्या जमावाने एका युवकास बेदम मारहाण केली. हि घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास दर्गा रोड परिसरात घडली.

सध्या जिल्हाभरात मुले पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरली आहे. सोशल मिडीयाने या अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत. यातूनच आज दुपारी दर्गा रोड परिसरात एक अनोळखी युवकास मुले पळविणारा असल्याच्या संशयावरून १०० ते १५० जणांच्या जमावाने पाठलाग बेदम मारहाण केली. 

हि बाब या चाँद लाला, शेख माजीद, शेख महम्मद यांच्या  निदर्शनास आली त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मधुकर चट्टे कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी हस्तक्षेप करत जमावाच्या तावडीतून युवकाची सुटका केली. पोलीस ठाण्यात त्याची विचारपूस केली असता, त्याने अहमदपूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील असल्याचे त्यांनी सांगितले़. तसेच नांदेड येथे जात असताना परभणी रेल्वेस्थानकावर थांबलो असता १० ते १५ जणांनी बळजबरीने गाडीवर बसवून नेले असेही त्याने सांगितले. या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस