शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

या पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन सादरीकरण केले जाणार आहे. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रा.डॉ.कीर्तिकुमार मोरे यांच्या हस्ते ...

या पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन सादरीकरण केले जाणार आहे. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रा.डॉ.कीर्तिकुमार मोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कृष्णा दळणर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक बा.बा. कोटंबे, डॉ.विठ्ठल जंबाले, प्राचार्य डॉ.उत्तम देवकते आदी उपस्थित राहणार आहेत. २० जानेवारी रोजी ‘आदिवासी बोली आणि संवर्धन’ या विषयावर डॉ.पंजाब शेरे, २१ जानेवारी रोजी ‘प्रज्ञावंतांच्या दृष्टीतून मराठी’ या विषयावर प्रा.डॉ.रवींद्र बेंबरे, २२ रोजी ‘बोली भाषेच्या ‌ऱ्हासाची कारणे आणि उपाय’ या विषयावर अशोक उफाडे, २३ रोजी ‘मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन’ विषयावर प्रा.बालाजी भंडारे, २५ रोजी ‘सोशल मीडियात मराठीचा वापर’ या विषयावर मंगेश भालेराव यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. २७ जानेवारी रोजी कविसंमेलन होत असून, त्यात प्रा.डॉ.दीनानाथ फुलवाडकर यांच्यासह कवी का.रा. चव्हाण, आत्माराम जाधव, अविनाश कासांडे, राजेश येवले, यशवंत मस्के, रामेश्वर किरडे, अशोक केंद्रे, मुंजाजी इंगोले, महेश कोरडे, माधव सुरनर, शिवशंकर डोईजड, दुर्गानंद वाळवंटे, नरसिंगदास बंग, अरविंद सगर आदी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.संतोष हंकारे, डॉ.श्रीहरी चव्हाण यांनी केले आहे.