शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

परभणीत धारदार शस्त्रांसह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:58 IST

शहरातील सय्यद शाह तुराबूल हक ऊरुसामध्ये तीन धारदार शस्त्रांसह एका आरोपीस पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील सय्यद शाह तुराबूल हक ऊरुसामध्ये तीन धारदार शस्त्रांसह एका आरोपीस पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परभणीतील सय्यद शाह तुराबूल हक ऊरुसामध्ये एम.एच.०६ -व्ही.एन. २६८० या कारमधील एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. यावेळी सदरील कारची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये ३ धारदार खंजीर आढळून आले. तसेच दोन मोबाईलही यावेळी आढळून आले. शस्त्र घेऊन हा आरोपी ऊरुसामध्ये का आला होता, त्याने शस्त्र कोणत्या उद्देशाने बाळगले, या मुद्यांवर स्थानिक गुन्हा शाखा आणि कोतवाली पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, ३ शस्त्रांसह दोन लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून कोतवाली पोलीस ठाण्यात हत्यारबंदी कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी देवकते, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, गोपी सोनेत, हवालदार सुरेश डोंगरे, किशोर भूमकर, भगवान भुसारे, दिलावर पठाण, यशवंत वाघमारे, किशोर चव्हाण, सीमा चाटे, उमा पाटील, चोपडे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसArrestअटक