शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड येथील महिला हत्ये प्रकरणात एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:56 IST

शहरातील एका महिलेवर अतिप्रसंग करून तिची हत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१४ ) दुपारी उघडकीस आली होती.

गंगाखेड (परभणी ) : शहरातील एका महिलेवर अतिप्रसंग करून तिची हत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१४ ) दुपारी उघडकीस आली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून काल मध्यरात्री परळी नाका येथून एकास अटक करण्यात आली.  

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी दुपारी शहरातील सोमवारपासून बेपत्ता असलेल्या राजकन्या ज्ञानेश्वर सोळंके यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्यावर अतिप्रसंग करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कडब्याच्या गंजीत जाळण्यात आला होता. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ माधव जाधव (रा.राणीसावरगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर जाधव ( रा. मोहळा ता. सोनपेठ ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

यानंतर मधुकर हा मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील परळी नाका परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून  त्यांनी सापळा रचुन मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मधुकरला ताब्यात घेतले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नारायणराव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सोहन माछरे, सपोनि. सुरेश थोरात, पो.उप.नि. भाऊसाहेब मगरे, स्थागुशाचे सुरेश डोंगरे, शेख मोबीन, गणेश कौटकर, राजेश आगाशे, डीबी पथकातील प्रकाश रेवले, मानेबोईनवाड, प्रल्हाद मुंडे, निलेश जाधव, शेख जिलानी, राजकुमार बंडेवाड, विष्णु वाघ, श्रीकृष्णा तंबुर यांनी केली.