शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षापासून परभणीत हमीभावाने कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:29 IST

यावर्षीच्या कापूस हंगामासाठी ६ जानेवारीपासून पणन महासंघाच्या वतीने परभणीतील गणेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये कापूस खरेदीला सुरुवात केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या कापूस हंगामासाठी ६ जानेवारीपासून पणन महासंघाच्या वतीने परभणीतील गणेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये कापूस खरेदीला सुरुवात केली जाणार आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्री करता यावी, या उद्देशाने केंद्र सुरु करण्यात आले आहे. किमान आधारभूत योजनेंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पेºयाची नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड, बँक खाते आधारखात्याशी लिंक असलेल्या पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रांसह कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांनी कापूस पीक पेºयाच्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणणे आवश्यक आहे. एका शेतकºयाला एका वेळेस एका दिवशी ४० क्विंटलपर्यंत कापूस विक्रीसाठी आणता येईल.ट्रक व इतर वाहनाने आणलेला कापूस स्वीकारला जाणार नाही. १२ टक्केपेक्षा जास्त आर्द्रतायुक्त कापूस स्वीकारला जाणार नाही. कापूस धाग्याची लांबी व मायक्रोनियर व्हॅल्यूनुसार भाव दिला जाईल. कापूस धाग्याची मायक्रोनियर निर्धारित मूल्यापेक्षा ०.२ ने कमी असल्यास बन्नी/ब्रह्मा, एच-४, एच-६ जातीच्या कापसाच्या हमी दरातून २५ रुपये प्रति क्विंटल व एलआरए जातीच्या कापसाच्या हमीदरातून १५ रुपये प्रति क्विंटल कपात केली जाईल. ज्या शेतकºयांना कापूस फेडरेशनला विक्री करावयाचा आहे. त्यांनी गणेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज येथे कापूस विक्रीसाठी आणावा, असे अवााहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिवांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूस