शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बससाठी सात गावांतील विद्यार्थ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 20:40 IST

परभणी-पालम ही स्वतंत्र बस सोडविण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७़३० ते १० या वेळेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले़

ठळक मुद्देपरभणी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर ठिय्या

परभणी- विद्यार्थ्यांसाठी परभणी-पालम ही स्वतंत्र बस सोडविण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७़३० ते १० या वेळेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले़परभणी आगारातून सुटणाºया परभणी- पालम या बसमधून धानोरा काळे, कळगाव वाडी, ताडकळस, सिरसकळस, बलसा, मिरखेल, पिंगळी या सात गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी परभणी शहराकडे दररोज ये-जा करतात़ या विद्यार्थ्यांनी महामंडळाकडून विद्यार्थी पासेसही घेतल्या आहेत; परंतु, परभणी आगारातून सुटणाºया परभणी- पालम या बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी ये-जा करतात़ त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही़ परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी उशिर होतो़ परभणी- पालम ही बस विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सोडण्यात यावी, या मागणीसाठी या सात गावांतील विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी ७़३० वाजता परभणीत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांचे निवासस्थान गाठले़ या ठिकाणी ७़३० ते १० असे जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन केले़

जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी महामंडळाच्या संबंधित अधिकाºयांना बोलावून विद्यार्थ्यांसमक्ष परभणी-पालम ही बस स्वतंत्र सोडण्यात यावी, असे आदेश दिले़ त्यानंतर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सिरसाठ यांनी मंगळवारपासून बस आपल्याला उपलब्ध होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले़

आंदोलनात ६० विद्यार्थ्यांचा सहभागपरभणी- पालम या बसमध्ये वारंवार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जातात़ परिणामी अनेक विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागतो़ त्यामुळे  विद्यार्थ्यांची दररोज गैरसोय होत आहे़ त्यामुळे धानोरा काळे, कळगाव वाडी, ताडकळस, बलसा, सिरसकळस, मिरखेल, पिंगळी या गावांतील ६० विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.