शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत अन्यायग्रस्त लोककलावंतांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:47 IST

महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता दिंडीसाठी घेतलेल्या चाचणीत अपात्र ठरलेल्या संचाला पाठविण्यात आल्याने याविरूद्ध लोककलावंतांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता दिंडीसाठी घेतलेल्या चाचणीत अपात्र ठरलेल्या संचाला पाठविण्यात आल्याने याविरूद्ध लोककलावंतांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़शासनाच्या वतीने घेतलेल्या निवड चाचणीमध्ये लोकजागर प्रतिष्ठान हे कलापथक प्रथम आले असतानाही त्यास डावलण्यात आले आहे़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला़ तेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी, पात्र संचाच्या कलावंतांना सीईओंच्या पगारातून मानधन द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ या आंदोलनात शाहीर नामदेव लहाडे, भारत मुंजे, रमेश काळे, नरेंद्र कांबळे, गंगाधर लहाडे, भास्कर कांबळे, सुनिता जाधव, भगवान वाघमारे, किशनराव धबाले, शिवाजी सुगंधे, मदनराव कदम, विश्वनाथ कदम, नामदेव सुगंधे, सोपान डुमणे, सखाराम सुगंधे, सोपान जाधव, सुनिता शिवभगत, विठ्ठल पैंजणे, भगवान घोडके, भारत देवरे, उत्तम मांडे, मुरलीधर बडगुजर, लिंबाजी पंडित, शुभम गोंधळी, मदन नरवाडे, काशीनाथ आठवले, रंगनाथ सुगंधे, गोविंद कदम, गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला़आंदोलन तीव्र करण्याचा इशारा४लोककलावंतांवर अधिकाºयांकडून अन्याय केला जात आहे़ मनमानी पद्धतीने कारभार करणाºया या अधिकाºयांवर कारवाई करावी, तसेच अन्यायग्रस्त लोककलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी शाहीर नामदेव लहाडे यांनी केली़४जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोक कलावंतांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा लहाडे यांनी यावेळी दिला़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी