शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत होणार सैन्य भरती मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:35 IST

औरंगाबाद येथील सैैन्यभरती कार्यालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने परभणीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : औरंगाबाद येथील सैैन्यभरती कार्यालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने परभणीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.परभणी येथे आयोजित या भरती मेळाव्यात नंदूरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने ६६६.्नङ्म्रल्ल्रल्ल्िरंल्लं१े८.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर १९ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन सैन्यभरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी केले आहे.दरम्यान, सैन्य भरतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जमवाल यांनी मेळाव्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह कृषी विद्यापीठ, महानगरपालिका आणि पोलीस कल्याण कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. जमवाल म्हणाले, भारतीय सैन्य दलाकडून परभणी जिल्ह्यात ४ ते १३ जानेवारी २०२० या कालावधीत सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडस्मन या पदासाठी भरतीचे आयोजन केले आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात हा मेळावा होणार आहे. २१ नोव्हेंबरपासून ते १९ डिसेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या प्रवेश पत्राशिवाय सैन्य भरतीत प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आॅनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सैन्य भरतीच्या काळात शहरात व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केल्या जाणाºया उपाययोजनांचा आढावा घेऊन विविध ठिकाणाहून येणाºया उमेदवारांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीSoldierसैनिक