शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'चुका, उणिवांचा शोध घ्या'; आढावा बैठकीत लोकसभेसाठी सज्ज राहण्याचे शरद पवारांचे निर्देश

By ज्ञानेश्वर भाले | Updated: May 31, 2023 16:42 IST

आगामी काळातील सत्तासंघर्ष अत्यंत टोकाला जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्या जात आहे.

परभणी : लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजत असून, सर्वच पक्ष आपापल्या परीने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहेत. आगामी काळातील सत्तासंघर्ष अत्यंत टोकाला जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी परभणीसह राज्यातील इतर काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत वेळ आलीस तर लढण्यास सज्ज राहा, असे निर्देश जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले. यासह गतकाळात झालेल्या चुका, उणिवा दूर करून आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी काय करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश पवारांनी आढावा बैठकीत दिले.

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्याला एक वर्षापेक्षा कमी कालावधी आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाकडून आपापले मतदारसंघ बळकट कसे करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. त्यातच भाजपकडून सर्वच मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याने त्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न होत आहे. त्यात जागा वाटपाचा तिढा सध्या तरी कायम असला तरी प्रत्येक पक्षाकडून आपापले मतदारसंघ बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी परभणीसह राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती, आगामी निवडणुका याबाबत त्या-त्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींकडून माहिती जाणून घेतली.

चुका, उणिवांचा शोध घ्यापरभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असून मतदारांचा कौल सुद्धा राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. मग लोकसभेच्या आखाड्यात आपल्याला पराभवाचा सामना का करावा लागतो, असा प्रश्न या आढावा बैठकीत शरद पवारांनी उपस्थित केला. त्यामुळे गतकाळात झालेल्या चुका, उणिवांसह अंतर्गत हेवेदावे दूर करत सक्षम जिल्हा म्हणून परभणी कसा पुढे येईल, यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

विद्यमान खासदारांसह भाजपची भूमिका घेतली समजूनपरभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्ह्यात भाजपकडून सुरू असलेल्या रणनीतीचा सुद्धा या बैठकीत आढावा घेण्यात आला. गतकाळात वंचित बहुजन आघाडीमुळे आपल्या उमेदवाराचा पराभव झाला, अशी स्थिती होती. परंतु आता त्यांचा फॅक्टर नाही, त्यामुळे आगामी काळात काय होऊ शकते त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

टॅग्स :parabhaniपरभणीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस