शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत सार्वजनिक शौचालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:01 IST

सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत असल्याने संतप्त नागरिकांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालयाला चक्क कुलूप ठोकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत असल्याने संतप्त नागरिकांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालयाला चक्क कुलूप ठोकले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने परभणी शहरात विविध भागात सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली होती. शहरातील शांतीदूतनगर खंडोबा बाजार परिसरातही सार्वजनिक स्वच्छतागृहाची बांधणी करण्यात आली. या शौचालयाचे आऊटलेट याच परिसरात असलेल्या मैदानात सोडण्यात आले. त्यामुळे शौचालयातील घाण पाणी मैदानाशेजारी असलेल्या वसाहतीत घुसून परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, ११ जानेवारी रोजी राष्टÑवादी महिला आघाडीच्या शहर शाखेने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन आऊटलेटच्या पाण्याचा पर्यायी बंदोबस्त करावा, अशी मागणी आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, गंगासागर वाळवंटे, सुमित्रा लझडे आदींनी केली होती. शौचालयातील आऊटलेटच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे, असेही निवेदनात नमूद केले होते. मात्र मनपाने कारवाई केली नाही. त्यामुळे १५ जानेवारी रोजी सकाळी परिसरातील महिला व नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाला कुलूप ठोकले आहे.