शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
4
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
5
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
6
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
7
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
8
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
9
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
10
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
11
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
12
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
13
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
14
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
15
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
16
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
17
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
18
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
19
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
20
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना

परभणीत चाकूहल्ला प्रकरणातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:05 IST

शहरातील लोकमान्यनगर भागातील चाकूहल्ला प्रकरणात फरार असलेल्या मुख्य आरोपीस ६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील लोकमान्यनगर भागातील चाकूहल्ला प्रकरणात फरार असलेल्या मुख्य आरोपीस ६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे.लोकमान्यनगर येथे दोन किरायदारांमध्ये सामाईक मीटरच्या बिलावरुन वाद झाला होता. या वादातूनच ४ एप्रिल रोजी रात्री सुधाकर सोळंके यांना मारहाण झाली होती. चाकूचे वार केल्याने सुधाकर सोळंके गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सोळंके यांच्या तक्रारीवरुन सागर चव्हाण व साई चव्हाण या दोघांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणातील साई चव्हाण यास पोलिसांनी ५ एप्रिल रोजी अटक केली होती. शनिवारी मुख्य आरोपी सागर चव्हाण यासही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीArrestअटक