शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिलञह्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचे पाडस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:36 IST

पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या एका हरणाच्या कळपावर कुत्र्यांनी हल्ला चढविला. त्यात हरिणाचे अडीच महिन्यांचे एक पाडस जखमी झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या एका हरणाच्या कळपावर कुत्र्यांनी हल्ला चढविला. त्यात हरिणाचे अडीच महिन्यांचे एक पाडस जखमी झाले आहे.२६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास खळी शिवारात हरणांचा एक कळप पाण्याच्या शोधात शिरला. कुत्र्यांनी या कळपावर हल्ला चढविला. तेव्हा चपळ हरणांनी धूम ठोकली. मात्र एका हरणाचे पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले. याचवेळी लक्ष्मण जाधव हे त्यांच्या शेळ्या घराकडे नेत असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून जखमी पाडसाला ताब्यात घेतले. २७ एप्रिल रोजी सकाळी जि.प.सदस्य डॉ.सुभाष कदम, माऊली घुलेश्वर, देविदास जाधव, सचिन जाधव यांच्या मदतीने गंगाखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात या पाडसाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. श्रीनिवास कार्ले यांनी उपचार करुन हे पाडस वनअधिकारी सीमा राठोड यांच्याकडे स्वाधीन केले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी