शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुलाची उंची वाढवा; फाल्गुनी नदीच्या पुरात बसून ग्रामस्थांचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 15:08 IST

सातत्याने पुलावर पाणी येत असल्याने ग्रामस्थांची जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

सोनपेठ ( परभणी ) : शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावरील फाल्गुनी नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात ग्रामस्थांनी आज आंदोलन केले .सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीवर कमी उंचीचा पुल आहे. यामुळे मुसळधार पावसात पुलावरून नेहमीच पाणी वाहते. पुलावरुन पाणी गेल्यास गोदाकाठच्या ११ गावांचा संपर्क तुटतो. या रस्त्यासाठी नागरिकांना अनेकदा आंदोलने केली. विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

सातत्याने पुलावर पाणी येत असल्याने ग्रामस्थांची जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी ( दि.17 ) रात्री साठे आठच्या सुमारास एका ट्रँक्टरमध्ये जाणारी पाच मजूर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ट्रॉली उलटल्याने ट्रँक्टरहेडसह नदीत उलटले. पाच जण जाऊन झुडपांना अडकले. शेळगाव येथील ग्रामस्थांनी पाचही जणांंना दोरखंडांच्या सहाय्याने बाहेर काढले.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आज सकाळी अकरा वाजता शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदु यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे, अनिल रोडे, सोमनाथ नागुरे यांच्यासह गोदाकाठच्या ग्रामस्थांनी पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात बसून आंदोलन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह शेळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे, नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी