शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

परभणीत जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:44 AM

जिल्हा क्रीडाधिकारी व मनपाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा क्रीडाधिकारी व मनपाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमास महापौर मीनाताई वरपूडकर, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पुजारी, क्रीडा अधिकारी चंद्रकांत साखरे, शैलेंद्रसिंह गौतम, संतोष ठाकूर, तुकाराम ठोंबरे, मिलिंद घुसळे, राजू कामखेडे, प्रल्हाद राठोड, पहेलवान राम जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना विविध मान्यवरांनी सांगितले की, खेळाडूंनी खेळकर भावनेतून खेळ खेळून जिल्ह्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करावा. कैलास माने यांनी सूत्रसंचालन केले. असोसिएशनचे सचिन धनंजय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयकुमार तिवारी, अजय महाजन, नागसेन अटकोरे, नागेश सुरनर, सचिन सरगर, राहुल बगाटे, धनुष्य बनसोडे, वैभवी शहाणे आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमात सायली कनकुटे, धनुष्य बनसोडे, शेख इम्रान, लखन ठाकूर या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :parabhaniपरभणीboxingबॉक्सिंग