शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

पतीच्या मित्रानेच केला विवाहितेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:44 IST

पतीच्या चिथावणीवरून मित्राने विवाहितेवर बलात्कार केला.

गंगाखेड (जि. परभणी)-  शेतातील खळ्यावर पतीसोबत झोपण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केल्याची घटना १ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली असून, या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पती आणि त्याच्या मित्राविरूद्ध पिंपळदरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे़ 

गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील ३० वर्षीय विवाहिता व तिचा पती १ मार्च रोजी रात्री ९ वाजता शेतात तुरीच्या खळ्यावर झोपण्यासाठी गेले होते़ रात्री ११़३० ते १२ वाजेच्या सुमारास पतीने गावातील त्याच्या मित्राला फोन करून शेतात बोलावून घेतले़. हा माझा मित्र आहे़ तू त्याला तुझ्या जवळ झोपू दे असे पतीने पत्नीला सांगितले़. त्यास विवाहितेने नकार देताच पतीने जिवे मारण्याची धमकी दिली़. त्याने दिलेल्या चिथावणीवरून पतीच्या मित्राने सदरील विवाहितेवर बलात्कार केला.

दरम्यान, २ मार्च रोजी सकाळी पीडिता घरी परतल्यानंतर तिने झालेला प्रकार कोणालाही सांगितला नाही़. पती बाहेरगावी जाताच ३ मार्च रोजी पीडित विवाहितेने तिच्या सासूला घडलेला प्रकार सांगितला. रविवारी रात्री सासूसोबत पिंपळदरी पोलीस ठाणे गाठून पती व त्याच्या मित्राविरूद्ध तक्रार नोंदविली़. त्यावरून पीडितेचा पती व त्याचा मित्र अशा दोघांविरूद्ध बलात्कार करणे, चिथावणी देणे, जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी तपास करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसparabhaniपरभणी