शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

परभणी शहरातील क्रीडा विभागाच्या वसतिगृहास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:58 IST

शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या क्रीडा विभागाच्या वसतिगृहास २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या ठिकाणी खेळाडू वास्तव्यास नसल्याने अनर्थ टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या क्रीडा विभागाच्या वसतिगृहास २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या ठिकाणी खेळाडू वास्तव्यास नसल्याने अनर्थ टळला.परभणी जिल्हा स्टेडियम परिसरात नवीन बॅडमिंटन हॉलच्या शेजारी विद्यार्थ्याना थांबण्यासाठी नव्याने वसतिगृह बांधले आहे. या वसतिगृहातील एका गोदामात गाद्या आणि इतर साहित्य ठेवले होते. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या साहित्यास आग लागली. वसतिगृहाच्या खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत असल्याने येथील नागरिकांनी अग्नीशमन दलात घटनेची माहिती दिली.अवघ्या दहा मिनिटात अग्नीशमन दल या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.दोन दिवसांपूर्वीच शहरात राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. या स्पर्धेसाठी आलेले खेळाडू याच वसतिगृहात थांबले होते. सोमवारी हे वसतिगृह रिकामे झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.