शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उसने पैसे मागण्यास आला, मुक्काम केला अन् घरातच स्वतःला संपवलं

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 22, 2023 19:22 IST

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत

मानवत: तालुक्यातील ताडबोरगाव येथे उसने पैसे मागण्यासाठी आलेल्या ४५ वर्षीय इसामने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी मयत इसम हा ऊसतोड कामगार असल्याची माहिती मिळत असल्याने मुळ प्रकरण  वेगळेच असल्याची चर्चा सुरु आहे.

पोलीस ठाण्यात झालेल्या आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार  तालुक्यातील ताडबोरगाव येथील संतोष गणेश कांबळे यांच्या कडे गंगाखेड तालुक्यातील धनगर मोहा येथील सुभाष निराळवाड (वय 45) हे 20 सप्टेंबर रोजी आले होते. त्यांनी कांबळे यांना 3 लाख रुपये उसने मागितले होते. दोन दिवसांनी देतो असे सांगितल्या नंतर सुभाष निराळवाड हे कांबळे यांच्या घरीच मुक्कामाला थांबले.दुसऱ्या दिवशी 21 सप्टेंबर रोजी दुपारी कांबळे यांच्या घरातच कोणत्या तरी कारणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली.संतोष गणेश कांबळे यांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

22 सप्टेंबर रोजी मृतदेह परभणी येथे जिल्हा  रुग्णालायात नेण्यात आल्याची माहिती पो नी दीपक दंतुलवाड यांनी दिली.तपशीलवार अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.वर वर हे प्रकरण आकस्मिक मृत्यूचे दिसत असले तरी मूळ प्रकरण वेगळेच असल्याचे चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून तपासात कोणत्या बाबी समोर येतात याकडे लक्ष लागले आहे.अधिक तपास पोलीस हवालदार भारत नलावडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी