शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत मनपाच्या वाहनांना बसविली जीपीएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:41 IST

महानगरपालिकेच्या वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मनपाच्या घंटागाड्यांसह इतर अशा ८९ वाहनांवर जीपीएस बसविले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मनपाच्या घंटागाड्यांसह इतर अशा ८९ वाहनांवर जीपीएस बसविले आहे़शहरातील स्वच्छता, कचºयाची वाहतूक करणे यासह इतर कामांसाठी महानगरपालिकेकडे वाहनांचा वापर केला जातो़ दररोज ही वाहने शहरात फिरतात़ अनेक वेळा ही वाहने इतरत्र फिरविली जातात़ त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होत होता़ त्यामुळे वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने जीपीएस यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला़यापूर्वी शहरातील घंटागाड्यांना ही यंत्रणा बसविली होती़ यावर्षी मात्र सर्वच वाहनांना जीपीएस सुरू करण्यात आले आहे़ शहरातील वसाहतींमध्ये फिरून कचरा जमा करण्यासाठी ७१ घंटागाड्या आहेत़ या घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली़महापालिकेच्या मालकीचे आणि भाड्याने घेतलेल्या एकूण १५ ट्रॅक्टरसह इतर वाहनांना जीपीएस सुरू करण्यात आले आहे़ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे ३२ लाख रुपयांचा खर्च लागला असून, तीन वर्षांचा करार जीपीएस कंपनीशी करण्यात आला आहे़डिझेल चोरीलाही बसणार आळा४मनपाच्या वाहनांमध्ये डिझेल भरतानाही गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन डिझेलवरही नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत़ त्या अंतर्गत फ्युअल सेंटर प्रणाली बसविली जाणार आहे़ फ्युअल सेंटरमुळे चालकाने वाहनात किती डिझेल भरले याची माहिती मनपाला उपलब्ध होणार आहे़ येत्या १५ दिवसांमध्ये हे फ्युअल सेंटर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़