शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेळेस दिले सोन्याचे शिक्के, तिसऱ्यावेळी निघाले पितळी; सालगड्याची झाली फसवणूक

By राजन मगरुळकर | Updated: February 21, 2023 17:40 IST

एक लाख दहा हजार रुपये घेऊन ६३ पितळेचे शिक्के देत फसवणूक केली

परभणी : साल गड्याला दोन वेळेला खरे सोन्याचे शिक्के देऊन विश्वास संपादित केल्यावर तिसऱ्या वेळेस दोन जणांनी एक लाख दहा हजार रुपये घेऊन ६३ शिक्के सोन्याचे असल्याचे भासवून पितळेचे शिक्के देत फसवणूक केली आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारीला सायंकाळी नांदखेडा शिवारात घडला आहे. याप्रकरणी नानलपेठ ठाण्यात १७ फेब्रुवारीला दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

जिंतूर तालुक्यातील धमधमचे नागनाथ आबाजी घुले यांनी फिर्याद दिली. घुले हे नांदखेडा रोडवर शरद देशमुख यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत. घुले यांच्या ओळखीतील सुखदेव घुगे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून माझ्याकडे सोने असल्याचे सांगून विश्वास संपादित करण्याचा प्रयत्न केला. नऊ फेब्रुवारीला सुखदेव घुगे यांनी त्यांच्याकडे असलेल्या सोन्यामधील एक छोट्या स्वरूपाचा शिक्का घुले यांना आणून दिला व घुले यांच्याकडून दहा हजार घेतले. हा शिक्का तपासल्यानंतर तो खरा आढळला. पुन्हा एकदा असाच प्रकार १० फेब्रुवारीला घडला. हे पाच शिक्केसुद्धा तपासले असता खरे निघाले. त्यानंतर पुढील फसवणुकीचा प्रकार घडला.

असा घडला बनवाबनवीचा प्रकारसुखदेव घुगे यांनी ११ फेब्रुवारीला घुले यांना फोन करून तुमच्या पैशाचा मेळ झाला की नाही, का मी दुसरे ग्राहक बघू, असे म्हटले. त्यावर घुले यांनी पैशाचा मेळ झाला की कळवितो, असे सांगितले. त्याच दिवशी रात्री साडेसातच्या सुमारास घुगे, एक अनोळखी घुले यांच्या आखाड्याच्या बाजूस रस्त्यावर आले. त्यावेळी घुगे यांनी घुले यांनी दिलेले पैसे मोजून घेतले व त्याच्याकडील एका दस्तीमध्ये ठेवलेले ६३ शिक्के घुले यांना दिले. त्यानंतर घुगे व अन्य अनोळखी तेथून निघून गेले. हे शिक्के खरे की खोटे हे तपासण्यासाठी घुले एका सोनाराच्या दुकानावर गेले त्यांना दुकानदाराने तो शिक्का पितळेचा असल्याचे सांगितले. त्यावरून सुखदेव घुगे यांनी दिलेले ६३ शिक्के हे खोटे असून ते पितळेचे असल्याचे घूले यांना समजले.

टॅग्स :GoldसोनंparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी