शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसाच्या पावसाने गोदावरीला पूर; ढालेगाव बंधारा ७५ टक्के भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:09 IST

गोदावरी नदीच्या पात्रातील ढालेगाव येथील बंधारा गुरुवारच्या पावसाने ७५ टक्के भरला गेला आहे.

पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीच्या पात्रातील ढालेगाव येथील बंधारा गुरुवारच्या पावसाने ७५ टक्के भरला गेला आहे. सध्या बंधाऱ्याची पाणी पातळी ३९३.५० मीटर अजून ११.३५ दलघमी पाणी साठा आहे. बंधाऱ्यात अजूनही पाण्याची अवाक सुरू आहे. या भागात एका दिवसात १०० मिमी पाऊस पडला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे

तालुक्यात गुरुवारी (दि. १६ ) पहाटे ३ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. यानंतर संपूर्ण तालुक्यात दिवसभर पाऊस पडला. तसेच पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. काल एका दिवसात तालुक्यात १०० मीमी पाऊस झाला. पाथरी महसूल मंडळात १४२ मीमी पावसाची नोंद झाली. दिवसभर झालेल्या संततधार पावसाने नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील बंधारा सकाळपर्यंत ७५ टक्के भरला होता. या बंधाऱ्याची क्षमता १४.४८ दलघमी असून सध्या बंधाऱ्यात एकूण पाणी साठा ११.३५ एवढा झाला आहे.  पाण्याची पातळी ३९३. ५० मीटर असून ९.९८ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. गतवर्षी १९ ऑगस्ट रोजी बंधारा भरल्याने गेट उघडून पाणी सोडण्यात आले होते. बंधाऱ्यात आणखी पाण्याची अवाक सुरू असून दिवसभर पाऊस राहिला तर बंधारा पूर्ण भरला जाईल. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरparabhaniपरभणी