शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

...अन पेडगावच्या ओसाड शिवारात धडकला पथकाचा ताफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:52 IST

रस्ते, पाणी , मनरेंगाची कामे, प्रशासनाची दिरंगाई, पिकांची अवस्था अशा समस्यांची यादीच पथकासमोर ठेवली. 

परभणी :  पेडगाव ग्रामस्थांनी केंद्रीय पथकाचा ताफा अडवून दौरा रद्द का केला, असा जाब विचारल्यानंतर पथकातील अधिकारी नियोजित पेडगाव दौरा करण्यास राजी झाले आणि दुपारी १२ वाजेच्या सुमारास पथकाचा ताफा पेडगाव शिवारातील ओसाड रान आणि दीड दीड फुटाच्या खड्ड्यातून हेलकावे घेत एका शेतात धडकले. अधिकाऱ्यांचा ताफा दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना गराडा घातला. रस्ते, पाणी , मनरेंगाची कामे, प्रशासनाची दिरंगाई, पिकांची अवस्था अशा समस्यांची यादीच पथकासमोर ठेवली. 

परभणी तालुक्यातील हसनापूर- तुळजापूर रस्त्यावरील गणेशराव हरकळ यांच्या शेताची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शेतात असलेल्या ७०फूट खोल विहिरीत फुटभरही पाणी नसल्याचे हरकळ यांनी सांगितले. पाणी नसल्याने शेती ओस पडली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमीची कामे नसल्याने शेतकरी कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहेत. हे सर्व ऐकल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी रोहयोची कामे तातडीने सुरू करा,  १०० शेततळे घेण्याचा प्रोग्राम तयार करा अश्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संतोष देशमुख, नागेश चांदणे, श्रीकांत गरड, शरद नंद, अशोक हरकळ, पुरुषोत्तम देशमुख, प्रसाद देशमुख आदींची उपस्थिती होती. अर्ध्या तासाच्या पाहणीनंतर पथक मानवत तालुक्यातील रुढीकडे रवाना झाले.

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीCentral Governmentकेंद्र सरकार