शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत दुधाच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:25 IST

शासकीय दुधाच्या दरामध्ये २ रुपये कपातीचा निर्णय मागे घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शासकीय दूध डेअरीसमोरील वसमत रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासकीय दुधाच्या दरामध्ये २ रुपये कपातीचा निर्णय मागे घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शासकीय दूध डेअरीसमोरील वसमत रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दूध उत्पादकांच्या प्रश्नावर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले जात आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासकीय दूध दरामधील २ रुपये कपातीचा निर्णय मागे घ्यावा, दुधाचे पेमेंट वेळेवर करावे, अनुदान वेळेवर उपलब्ध करुन द्यावे, परभणीतील शासकीय दृध डेअरीची साठवणूक क्षमता वाढवावी, इंधन दरवाढीमुळे वाहतूक कमिशनमध्ये वाढ करुन ते अंतरापर्यंत द्यावे, दूध संस्थेचे थकित कमिशन तात्काळ वाटप करावे इ. मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी शासकीय दूध डेअरी समोरील वसमत रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. मुख्य रस्ता अडवून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक तास हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, केशव आरमळ, लक्ष्मण वाकळे, रामप्रसाद गमे, भागवत वाघ, जयराम गिराम, दिनकरराव साबळे, पांडुरंग तायनाक, ज्ञानेश्वर भालेराव, ज्ञानेश्वर बोकारे, विठ्ठल शिंदे, दीपक गरुड आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीmilkदूधagitationआंदोलन