शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! तपासासाठी गेलेल्या पोलीसांवर जमावाचा हल्ला, पालम तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 11:47 IST

कापसी येथे दोन गटात तुबंळ हाणामारी झाल्याचे घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस गेले होते.

पालम : तालुक्यातील कापसी येथे तक्रारींचा तपास करण्यासाठी गेलेल्या जमादारावर जमावाने प्राणघातक हल्ला करून पोलीसांचे वाहन तासभर अडवून ठेवल्याचा धक्कादायक घटना २१ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसात पहाटे च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू झाली आहे.

कापसी येथे दोन गटात तुबंळ हाणामारी झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी पोलीस पथक रात्री ८ च्या सुमारास तपासासाठी गेले होते. जमादार बलभीम पोले हे घटनास्थळी जाऊन साध्या वेशात तपास करीत होते. यावेळी जमावाने वाद घालून त्यांना काठीने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही माहिती समजताच उप निरीक्षक विनोद साने यांनी घटनास्थळ गाठून जखमी पोले यांना उपचारासाठी वाहनात सोबत घेतले. यानंतर आक्रमक जमावाने त्यांनाही धक्काबुकी करीत रस्त्यात आडवे झोपून पोलीस वाहन अडवले. यानंतर कसाबसा मार्ग काढीत पोलीसांनी पालम गाठले. 

जखमी जमादार बलभीम पोले यांना ना़देड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन कडक कारवाई करण्याची सुचना दिली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या वरून ९ जनांविरोधात पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपींना  पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीPoliceपोलिस