शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

परभणीतील घटना; दगड मारून बसची फोडली काच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:43 IST

मांडाखळी येथून परभणी बसस्थानकाकडे जाणाऱ्या बसवर दगड मारुन बसची काच फोडल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता गंगाखेड रोडवरील अनुसया टॉकीजच्या समोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मांडाखळी येथून परभणी बसस्थानकाकडे जाणाऱ्या बसवर दगड मारुन बसची काच फोडल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता गंगाखेड रोडवरील अनुसया टॉकीजच्या समोर घडली.परभणी आगाराची बस (क्र.एम.एच.०६/एस ८७७७) शनिवारी इंद्रयणी देवीच्या माळावरुन प्रवाशांना घेऊन बसस्थानकाकडे येत असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गंगाखेड रस्त्यावरील अनुसया चित्रमंदिराच्या समोर एका अज्ञात व्यक्तीने बस थांबवली आणि काचेवर दगड मारुन पळून गेला. यामध्ये बसचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.या प्रकरणी बसचालक संजय गुणाजी देमे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत व्यंकटकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, हा प्रकार कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी