शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आयशर-ट्रकची समोरासमोर धडक; ताडकळस-पूर्णा मार्गावरील घटना; एक ठार, तिघे जखमी

By ज्ञानेश्वर भाले | Updated: November 24, 2023 22:46 IST

ताडकळस ते पूर्णा जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक झाली.

ज्ञानेश्वर भाले

परभणी : ताडकळस ते पूर्णा जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली. रात्री उशिरापर्यंत ताडकळस पोलीस घटनास्थळी मदतकार्यासह महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत होते. पूर्णा-ताडकळस महामार्गावर रात्री साडेआठदरम्यान ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना पुढे आली. यात दोन्ही वाहनांचे समोरील बाजुने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आशयर वाहनाची केबीन सुद्धा पूर्णपणे चेंदामेंदा झाली होती. यात दोन्ही वाहनातील काही जणांचा जखमीमध्ये समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात एक जण ठार झाल्याचे समजते. घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कपील शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे आणि कर्मचारी दाखल झाले होते. यात दोन्ही वाहनातील जखमींना परभणीत उपचारासाठी हलविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.