शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्यासोबत युरिया खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:28 IST

जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील घटना

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांला फटका

जिंतूर - युरिया हे खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे गुरुवारी (दि. ५ ) सकाळी ६ वाजता घडली आहे.पांगरी येथील शेतकरी धनंजय माधवराव घुगे यांच्या आखाड्यात चाऱ्यात युरिया पडला होता. हाच चारा खाल्ल्याने दोन बैल व एक गाय मृत्युमुखी पडले.

धनंजय घुगे यांनी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आखाड्यात पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.  घटनेने घुगे हे हादरून गेले आहेत. जिंतूर तालुक्यात सध्या दुष्काळ परिस्थिती आहे. त्यातच बैल जोडी व गाय मृत झाल्याने एक लाख ते दीड लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्यास सहन करावे लागत आहे. 

दरम्यान, याच ठिकाणी युरिया खाल्ल्याने एक कारवडही अत्यवस्थ झाली होती. विस्तार अधिकारी  डॉ.केशव सांगळे व पांगरी येथील डॉ.पी. एम. भिसे, बंटी घोडके हे सकाळीच पांगरी येथे पोहोचले. त्यांनी केलेल्या उपचारांमुळे कारवडीस वाचविण्यात यश आले. यासाठी अशोक बुधवंत व इतर गावकरीही प्रयत्न केले.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र