शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणीत पर्यावरण संवर्धनासाठी रविवारी ई-कचरा संकलन अभियान

By राजन मगरुळकर | Updated: January 22, 2025 19:19 IST

शहरात सुमारे १३ संकलन केंद्रे अभियानासाठी उभारण्यात आली आहेत.

परभणी : शहरातील सर्वांत मोठे ई-कचरा जनजागृती, संकलन अभियान रविवारी, दि. २६ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले आहे. या अभियानाचा उद्देश पर्यावरण संवर्धन आणि जबाबदारीने ई-कचऱ्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती केली जाणार आहे.

पर्यावरण संरक्षण गतीविधी आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला. निवासी सोसायट्या, व्यावसायिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये आणि कॉपॅरिट कंपन्या या अभियानात ई-कचरा संकलन केंद्र म्हणून सहभागी होत आहेत. शहरात सुमारे १३ संकलन केंद्रे अभियानासाठी उभारण्यात आली आहेत. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या केंद्रांवर ई-कचरा जमा करावा.

नागरिकांना आवाहनई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरण रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत व स्वच्छ भविष्य घडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नात सामील व्हावे. ई-कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतील आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करता येईल. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ई-यंत्रण अभियानात सहभागी व्हा आणि जबाबदारीने कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्या.

शाळा, विद्यार्थ्यांना देणार साहित्य...संकलित ई-कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर होऊ शकेल असे लॅपटॉप, संगणक आणि टॅबलेट दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळा, अथवा विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले जातील. बाकी सर्व ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोंदणीकृत केलेल्या रिसायकलिंग केंद्रांकडे सोपवला जाईल.

ही राहणार संकलन केंद्रशारदा महाविद्यालय, सुयोग इंग्लिश स्कूल शांतीनगर, केएनपी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट विसावा चौक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यालय, रामकृष्णनगर, समर्थ कम्प्युटर्स, जुना पेडगाव रोड, संकल्प मल्टिसर्व्हिसेस विसावा कॉर्नर, न्यू प्रगती बुक स्टॉल स्टेडियम कॉम्प्लेक्स, आकांक्षा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सहकारनगर, सेवा भारती कार्यालय, अप्पा पुळजकर भवन शिवरामनगर, ॲक्मे इंग्लिश स्कूल विष्णुनगर, विनय रबर स्टॅम्प, स्वाती कलेक्शन्स, छत्रपती शिवाजी चौक, राजन इलेक्ट्रॉनिक्स, त्रिमूर्तीनगर.

टॅग्स :parabhaniपरभणीenvironmentपर्यावरण