शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी सोडून गेल्याने युवकाची दारूच्या नशेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:51 IST

आत्महत्येपूर्वी त्याचे पत्नीसोबत भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दैठणा (परभणी ) : दारुच्या नशेत एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० मार्च रोजी रात्री घडली. नंदू उत्तम चव्हाण असे मृताचे नाव असून त्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तसेच आत्महत्ये पूर्वी त्याचे पत्नीसोबत भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.

किशननगर तांडा येथील नंदू उत्तम चव्हाण (३०) हा २० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेपासून दारु पित होता. रात्री पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नी घरातून बाहेर निघून गेली. याचवेळी नंदू चव्हाण याने घराचा दरवाजा बंद करुन पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. २१ मार्च रोजी आत्महत्येचा हा प्रकार समोर आला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेतली.

या प्रकरणी उत्तम रामजी चव्हाण यांच्या माहितीवरुन दैठणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याparabhaniपरभणीFamilyपरिवार