शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटल्याने धोकादायक वळणार कार उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 15:59 IST

पोहेटाकळी पुढे रेणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर धोकादायक वळण आहे.

पाथरी : पोहे-टाकळीजवळ असणाऱ्या वळणावर आज पहाटे १ वाजेच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्डयात कोसळली. यात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. कारमधील दोन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी परभणीकडे रवाना करण्यात आले आहे. 

पाथरी-पोखरणी रस्त्यावरून एक कार (क्र. एम एच 14 एच के 8554) परभणीच्या दिशेने जात होते. पोहेटाकळी पुढे रेणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे वळण आहे. या धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात कोसळली. यात कारचा पूर्ण चुराडा झाला.पोलीस हेल्पलाईनला रात्री दीड वाजेच्या सुमारास कॉल आल्यानंतर पाथरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तत्पूर्वीच जखमींना परभणीकडे उपचारासाठी हलविण्यात आले होते. कारमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलगा असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्याच्या डायरीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी