शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळिमा; अश्लील व्हिडीओ दाखवून बापाने केला मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 10:08 IST

परभणी जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

पाथरी : मानसिक विकृती इतकी वाढली आहे की नात्याचा ही त्यात विसर पडला गेला आहे अशीच  माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून बापाने आपल्या अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीला मोबाईल मधील अश्लील विडिओ दाखवून बलात्कार केल्याची  घटना 10 ऑगस्ट रोजी पाथरी शहरात  घडली दरम्यान या घटने संदर्भात 12 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा  आरोपी बापा विरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे

पाथरी शहरातील बेकार मोहल्ला भागातील एका 14 वर्षाच्या मुलीवर बापाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना  10 ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे, आरोपी बापाने  आपल्या मुलीला मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ जबरदस्तीनर दाखवून तुझ्या आईला सांगितले तर तिला फिनाईल  पाजून  मारून टाकतो  अशी धमकी दिली त्या नंतर आपल्याच मुलीवर जबरी संभोग केला. या घटनेने शहरात खळबळजनक उडाली असून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बापावर  12 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता  बलात्कार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मुळे पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे यांनी भेट दिली घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज अहिरे करत असून आरोपीला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी