शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

फेसबुकवर बदनामी; परभणीत चौघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:59 IST

येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा :येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़पूर्णा येथील महात्मा फुले नगरातील एका २० वर्षीय महिलेने नांदेड येथील शेख इम्रान शेख इसाक व शेख इशरत शेख इसाक यांच्याशी लग्न न केल्याने २० ते २७ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत या दोघांनी पीडित महिलेच्या मोबाइलवर शिवीगाळ केली़ तसेच शेख इम्रान यांने पीडित महिलेच्या पतीच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील भाषेत पोस्ट करून महिलेची बदनामी केली़ तसेच संसार उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला़ तसेच शेख इसाक शेख मुसा व शेख वसीम शेख इसाक यांनीही फेसबुकवर पीडित महिला व तिच्या बहिणीवर आरोप लावत बदनामी केली़ याप्रकरणी पीडित महिलेने पूर्णा न्यायालयात धाव घेतली होती़ याप्रकरणी न्यायालयाने २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालावरून २४ नोव्हेंबर रोजी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन शेख इम्रान शेख इसाक (रा देगलूर नाका नांदेड), शेख इशरत शेख इसाक, शेख इसाक शेख मुसा, शेख वसीम शेख इसाक (सर्व रा हैदरबाग देगलुर नाका नांदेड) या चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़