शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : धक्कादायक ! होम क्वारंटाईन केलेल्या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 16:55 IST

स्वॅब आणि अँटीजन किटद्वारे दोन वेळा तपासणी करण्यात आली.

गंगाखेड : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मात्र स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने होम क्वारंटाईन असलेल्या शहरातील एका ६१ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १८ ) पहाटे घडली. शंकर धोंडीराम जेठुरे असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने शेटे गल्लीतील रहिवाशी असलेले  शंकर धोंडीराम जेठुरे ( ६१) यांचा स्वॅब आणि अँटीजन किटद्वारे दोन वेळा तपासणी करण्यात आली. दोन्ही वेळा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे त्यांना शुक्रवारी होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. प्रविण कांबळे हे करीत आहे. होम क्वारंटाईन असलेल्या जेठुरे यांच्या मृत्यूने शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी