शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : परभणीत दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 08:46 IST

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देपरभणी आणि गंगाखेड येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या परभणी शहरातील कोरोनाबधित ५० वर्षीय व्यक्तीचा व गंगाखेड येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

गंगाखेड येथील ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याने १४ जुलै रोजी तेथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून १६ जुलै रोजी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परभणीत उपचार सुरू असताना या व्यक्तीचा शुक्रवारी रात्री ९.३० वाजता मृत्यू झाला. तर परभणी शहरातील मुमताज नगर भागातील ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याने १३ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजता मृत्यू झाला.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये परभणी, जिंतूर, सेलू तालुक्यात प्रत्येकी ३, गंगाखेड तालुक्यात २ तर पाथरी तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी