शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत केंद्रीय अधिकाºयाकडून स्वच्छतेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:48 IST

शहरात महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस केंद्रीय स्वच्छता मंत्रालयाच्या अधिकाºयांनी पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस केंद्रीय स्वच्छता मंत्रालयाच्या अधिकाºयांनी पाहणी केली.केंद्रातील अधिकारी विपीन कुमार हे गुरुवारी परभणीत मनपाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी मनपातर्फे उभारण्यात आलेले वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय यांचा होणारा वापर, शाळांमधील स्थिती, हगणदारीमुक्ती आदींची पाहणी केली. महानगरपालिकेने आॅनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून जेवढी माहिती स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने अपलोड केली, त्याची पडताळणी विपीन कुमार यांनी केली. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी विपीन कुमार यांच्या दौºयाची माहिती गुप्त ठेवली. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही त्यांना भेटला आले नाही. परभणी शहर हगणदारीमुक्त झाले नसतानाही शासनाचा अधिक निधी मिळावा, यासाठी तसा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. या ठरावाला काही मनपा सदस्यांनी विरोध दर्शविला होता. परंतु, त्यांचाही विरोध तकलादू ठरला.