शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बोरगव्हाण येथे सिमेंट बंधाऱ्याची भिंत कोसळली; दर्जाबाबत प्रश्नचिन्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:10 IST

बोरगव्हाण येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चार सिमेंट बंधाऱ्याची कामे होत आहेत. यातील एका बंधाऱ्याची भिंत काम सुरु असतानाच कोसळली आहे.

पाथरी (परभणी ) : बोरगव्हाण येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चार सिमेंट बंधाऱ्याची कामे होत आहेत. यातील एका बंधाऱ्याची भिंत काम सुरु असतानाच कोसळली आहे. यामुळे या बंधाऱ्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभाग जिंतूर अंतर्गत पाथरी तालुक्यातील बोरगव्हान येथे 2016 - 17 या वर्षात चार सिमेंट बंधारे मंजूर झाली. यातील दोन बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर दोन बंधाऱ्यांची कामे सुरु आहेत. यातील एका बंधाऱ्याची भिंत आज अचानक कोसळली. यामुळे या बंधाऱ्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार म्हणजे पावसाळ्यापूर्वी कामे उरकून घेणे असाच असल्याची चर्चा ग्रामस्थात होत आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी या भागात जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी भेट दिली आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सरपंच मुंजा धोत्रे, उपसरपंच विठ्ठल कदम, ग्राम पंचायत सदस्य केशव खुडे, दिनकर कदम, दिनकर इंगळे, माणिक इंगळे यांनी केली आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र