शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रद्द करण्यात आलेली निझामाबाद ते पंढरपूर गाडी पूर्ववत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 19:27 IST

इंजिनीरिंग ब्लॉक मुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या

पूर्णा (परभणी) : सोलापूर रेल्वे विभागाने घेतलेला ब्लॉक रद्द झाल्याने निजामाबाद - पंढरपूर गाडी 22 जून ते 15 जुलै दरम्यान पूर्ववत धावणार आहे. 

सोलापूर विभागात मध्य रेल्वे मध्ये घेण्यात येणाऱ्या इंजिनीरिंग ब्लॉक मुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्या मुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यात नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणारी गाडी (51433) निझामाबाद – पंढरपूर सवारी गाडी  दि 16 जून  ते 07 जुलै  तर पंढरपूर निजांमबाद गाडी (51434 ) दि. 15 जून ते 05 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली होती. परंतु या कालावधीतच  पंढरपूर येथे आषाढी एकादशी ची यात्रा असते. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता होती. तसेच मराठवाड्यातील भाविकांनी ही गाडी रद्द करू नये अशी मागणी केली होती. यामुळे या कालावधीतील ब्लॉक रद्द करून निझामाबाद-पंढरपूर  गाडी दि 22 जून ते 7 जुलै 2019 दरम्यान पूर्ववत करण्यात आली आहे.  तसेच  पंढरपूर - निझामाबाद  गाडी दिनांक 15 जून ते 05 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली होती. हि गाडी दि 23 जून ते 15 जुलै 2019  दरम्यान पंढरपूर ते निझामाबाद अशी धावणार आहे पंढरपूर येथून निझामाबाद ला परत येण्या करिता  पंढरपूर ते निझामाबाद हि गाडी उपलब्ध होणार असल्याची माहिती नांदेड रेलव्य विभागाचे जनसंपर्क आधिकारी राजेश शिंदे यांनी दिली

टॅग्स :parabhaniपरभणीNandedनांदेडrailwayरेल्वे