शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

समोरच्या चाकांमधील स्प्रिंग तुटल्याने बस उलटली; चालक-वाहकांसह प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 11:48 IST

पाठीमागून येणारा दुचाकीस्वार अपघातापासून वाचण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला आहे

सेलू : तालुक्यातील खवणे पिंप्री कडून सेलू कडे येत असलेली एसटीला राधे धामणगाव जवळ अपघात होऊन सहा प्रवाशी जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी ९  वाजेच्या सुमारास घडला. बसच्या समोरील चाकांमधील स्ट्रिंग तुटल्याने हा अपघात झाला असून  चालक-वाहकांसह प्रवासी बालंबाल बचावले असल्याची माहिती आहे. 

सेलू बस स्थानकावरून सोमवारी सकाळी  नेहमीप्रमाणे खवणे पिंप्री फेरी करण्यासाठी बस सोडण्यात आली.खवणे पिंप्री येथे सहा प्रवासी घेऊन बस ( क्रमांक एम एच ०६- ८७९० ) राधे धामणगाव जवळ येताच समोरच्या दोन चाकांना नियंञीत ठेवणारी स्प्रिंग अचानक तुटली. त्यामुळे  वेगात असलेल्या बसच्या स्टेरिंगवरील चालकाचा ताबा सुटला. बस रस्त्याच्या  डाव्या बाजूच्या लगतच्या शेतात जाऊन उलटली. यात बसमधील प्रवासी, चालक व वाहक बालंबाल वाचले आहेत. मात्र, सहा प्रवाशांना मुका मार लागला असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, बसला पाठी मागून ओव्हरटेक करणा-या दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखून आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला  घेतली. माञ, या प्रयत्नात दुचाकीस्वार दताञय लक्ष्मण शिंदे ( ५०, रा खवणे पिंप्री) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग तसेच एसटी चे अधिकारी पोहचले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीBus Driverबसचालकstate transportएसटी