शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट, कार आणि ट्रॅव्हल्सचा गंगाखेडजवळ भीषण अपघात; १४ जण जखमी, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:44 IST

जखमीमधील ११ प्रवाशी हे नाशिकचे असून ते परळी येथे देवदर्शनाला जात होते.

- अनिल शेटेगंगाखेड( परभणी): गंगाखेड - परभणी राष्ट्रीय महामार्गावरील संत जनाबाई कमानीजवळ बुलेट, कार आणि ट्रॅव्हल्स या तीन वाहनांचा विचित्र अपघात आज सकाळी ११ वाजता झाला. या अपघातात एकूण १४ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमीमधील ११ प्रवाशी हे नाशिकचे असून ते परळी येथे देवदर्शनाला जात होते. 

गंगाखेडपासून एक किलोमीटर मिटर अंतरावर असलेल्या संत जनाबाई कमानीजवळ तिन वाहनांचा विचित्र अपघात झाला. कार, परभणीच्या दिशेने जाणारी बुलेट आणि नाशिकहून परळीकडे जाणारी ट्रॅव्हल्स या तिन्ही वाहनांची धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की कार आणि ट्रॅव्हल्सचा चुराडा झाला. यात ट्रॅव्हल्समधील ११ भाविक, कारमधील दोघे आणि बुलेटस्वार जखमी अशी १४ जण जखमी झाली आहेत. यातील दोघे गंभीर जखमी आहेत. परमेश्वर भालेराव, रावण भालेराव, हनुमान इंगळे, डिंगाबर कदम, पवन भोसले यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. जखमीवर वैद्यकीय अधिकारी गणेश वडजे, डाॅ.योगेश मुल्लरवार , डाॅ.कल्पना घुगे, डाॅ.चादकर, परीचारीका माला घोबाळे, संगिता लटपटे, आरोग्य कर्मचारी आकाश कागडा यानी उपचार केले.

ट्रॅव्हल्समधिल जखमी भाविक: सुधाकर एकनाथ महालकर वय ४८, दिपक रामदास काळे वय ६४, बेबी विश्वास खैरे वय ६०, रेणुका काळे वय ४६, जयश्री भागीरथ थोरात वय ५६, रामदास एकनाथ महालकर वय ५५, रोशनी चेतन खैरे वय ३२, समृद्धी चेतन खैरे वय ५४, कृष्णा थोरात वय २२, सिध्दार्थ थोरात वय ७, अंजली राजेश थोरात वय ५० सर्व रा.नाशिक पंचवटी.

गंगाखेड येथील दोघे गंभीर जखमी बुलेटस्वार प्रताप मुंडे वय ४५ ( रा.संत जनाबाई नगर) आणि कारमधील सुनिल नामदेव राठोड वय १९ ( रा.शिवाजीनगर) आणि सुदाम रतन राठोड वय ४५ ( रा. मनमाथ नगर गंगाखेड ) हे जखमी झालेत. यातील सुनिल राठोड आणि प्रताप मुंडे हे दोघे गंभीर जखमी आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात