शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीला पूर आल्याने औरंगाबाद-नांदेड महामार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 17:24 IST

तालुक्यातील 28 गावांना तहसीलदार कृष्णा कणगुले यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देनागरिकांना सतर्कतेचा इशारादोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प 

औंढा नागनाथ ( हिंगोली ) :  पूर्णा नदीचे पाणी औरंगाबाद-नांदेड रस्त्यावरुन वाहत असल्याने हा मार्ग दुपारी १२ वाजेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावर पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी हजर झाले आहेत. रस्त्याचा दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात खडकपूर्ण धरणाचे पाणी एलदरी धरणात व त्यातील  पाणी सिद्धेश्वर धरणात सोडले जात आहे.  त्यामुळे धरणाचे 12 गेट 10 फुटाने उघडून एक लाख क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे . नदीपात्रा दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील 28 गावांना तहसीलदार कृष्णा कणगुले यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. नदीचे पाणी औरंगाबाद-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरून १ फुट उंचीने वाहत आहे. या मार्गावरून वाहतूक मोठी असल्याने तहसीलदार कणगुले यांनी रस्ता बंद करण्याचा सूचना पोलीस विभागाला दिल्या. या ठिकाणी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे , सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, नायब तहसीलदार सचिन जोशी, वैजनाथ भालेराव असे महसूल व पोलिसांचे पथक तैनात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसagricultureशेती