शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रो वैज्ञानिक नवरदेवावरील हल्ल्याचा उलगडा; नवरीच्या प्रियकरानेच रचला होता कट

By राजन मगरुळकर | Updated: May 10, 2023 18:48 IST

पोलिसांनी नवरी आणि तिच्या प्रियकरास ताब्यात घेतलं आहे

परभणी : नवरदेव असलेल्या इस्रोच्या वैज्ञानिकावर हळदीला जाताना झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या घटनेत नवरीच्या प्रियकराने त्याच्या मित्राच्या मदतीने हा कट रचल्याची कबूली ताब्यात घेतलेल्या इसमाने दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी हा प्रेमाचा जांगडगुत्ता अवघ्या एका दिवसात उलगडीस आणला आहे. यात प्रेमीयुगलास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी दिली.

नवरदेव असलेल्या इस्रोच्या वैज्ञानिकावर हळदीला जात असताना परभणी-वसमत महामार्गावर राहाटी नदी पुलाजवळ चार अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला होता. सोमवारी सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी आधी पूर्णा ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात कारणाने हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी मंगळवारी रात्री प्राथमिक चौकशी अंती बुधवारी राजू डिघोळे (२८ रा.परभणी) यास ताब्यात घेतले. तसेच नवरी मुलीला सुध्दा चौकशीला बोलावून ताब्यात घेतले. हा प्रकार नवरी मुलीने राजू डिघोळे याच्या मित्राच्या मदतीने केल्याचे सांगितले.

चार जणांच्या शोधासाठी पथके रवानाघटनेत हल्ला करणारे चार जण फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. यात स्थानिक गुन्हा शाखा व अन्य पूर्णा पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना झाले आहेत. मात्र, आरोपी हे गायब झाले आहेत.

नवरीला घेतले ताब्यातराजू डिघोळे नावाच्या २८ वर्षीय मुलास ताब्यात घेतले आहे. नवरी मुलीने याच्या माध्यमातून अन्य चार जणांकडून हा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीला सूध्दा ताब्यात घेतले आहे. राजू डिघोळे यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. अन्य  आरोपींचा शोध घेतला जात आहे.  - रागसुधा.आर. पोलिस अधीक्षक, परभणी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी