शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पाच तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:01 IST

वसमत रस्त्यावर ओएफसी केबल तुटल्याने बुधवारी परभणी शहरातील इंटरनेट सेवा ठप्प झाली होती़ भारतीय दूरसंचार निगमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती या विभागातील अधिकाºयांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वसमत रस्त्यावर ओएफसी केबल तुटल्याने बुधवारी परभणी शहरातील इंटरनेट सेवा ठप्प झाली होती़ भारतीय दूरसंचार निगमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती या विभागातील अधिकाºयांनी दिली़नांदेडहून परभणीला येणारी डब्ल्यूटीआरसीची ओएफसी केबल बुधवारी सकाळी तुटल्याची घटना घडली़ साधारणत: ९ वाजेच्या सुमारास हा बिघाड झाल्याने शहरातील सर्व इंटरनेटसेवा ठप्प पडली होती़ परिणामी राष्ट्रीयकृत, सहकारी, नागरी बँकांमध्येही कामकाज ठप्प पडले़ तसेच शासकीय कार्यालये आणि खाजगी कार्यालयांमध्येही या बिघाडाचा परिणाम झाला़ कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ दरम्यान, बीएसएनएलमधील डब्ल्यूटीआरसी विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम सुरू केले़ दुपारी २ वाजेच्या सुमारास ही केबल जोडण्यात आली़ त्यानंतर शहरातील इंटरनेटसेवा पूर्ववत झाली असल्याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाºयांनी दिली़दोन दिवसांपासून सेवा विस्कळीतशहरातील अनेक भागांमधील इंटरनेट सेवा मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झाली आहे़ बुधवारी ओएफसी केबलमध्ये बिघाड झाल्याने सर्वच भागात सेवा ठप्प पडली असून, त्यापूर्वीही ही सेवा विस्कळीत झाली असल्याने ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ सुरळीत व योग्य गतीने इंटरनेट सेवा मिळत नसल्याने व्यापारी भागातील ग्राहक त्रस्त आहेत़ बीएसएनएल अधिकाºयांनी या संदर्भात तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे़बीएसएनएलच्या वतीने बुधवारी झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला़ त्यानंतर दुपारी इंटरनेट सुविधा सुरळीत झाली असली तरी शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागात बुधवारी दिवसभर इंटरनेटची सुविधा सुरळीत झाली नव्हती़ रात्री उशिरापर्यंत या भागातील इंटरनेटसेवा विस्कळीत राहिली़

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेट